Dharma Sangrah

मुरली आणि अश्विनीचे समुद्रात सर्फिंग

Webdunia
चेन्नई- भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजय, स्कॉशपटू जोशना चिनप्पा आणि महिला दुहेरीतील माजी बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियन अश्विनी पोनप्पा या तीन वेगवेगळ्या खेळातील लोकप्रिय खेळाडूंनी चेन्नईला समुद्रात सर्फिंग केले.
 
चेन्नईच्या कोवालम बीचवर सर्फिंगची सुविधा गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. मुरली विजय, ‍अश्विनी पोनप्पा आणि जोशना चिनप्पा यांनी सर्फिंग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात मनोसोक्त सर्फिंग केले.
 
मुरली विजयने सर्फिंग केल्यानंतर आपल्या सर्फिंग प्रशिक्षका सोबतचे छायाचित्र देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Central Railway Mega Block प्रवाशांनो, कृपया नोंद घ्या! रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

LIVE: रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

शरद पवार गटाचे नेते विकास लावंदे यांच्यावर हल्ला, शाईफेक आणि जीवे मारण्याची धमकी

डब्ल्यूएफआयने विनेश फोगटला कारणे दाखवा नोटीस बजावली

सातारा : लहान मुलाकडून चुकून सुटलेल्या हँडब्रेकमुळे टेम्पो उलटला; एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments