Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Asian Games: तिरंदाजीमध्ये आणखी एक गोल्ड

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (10:04 IST)
Twitter
 Asian Games:महिला तिरंदाजी संघाने सुवर्ण जिंकले, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 82 वे पदक मिळाले
नवी दिल्ली. महिला तिरंदाजी संघाने गुरुवारी आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताचे 19 वे सुवर्णपदक जिंकले. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि प्रनीत कौर यांच्या महिला कंपाउंड संघाने अंतिम फेरीत तैवानचा 230-228 असा पराभव केला. एकूणच, भारताचे हे या खेळातील 82 वे पदक आहे. याआधी उपांत्य फेरीत भारतीय त्रिकुटाने इंडोनेशियाचा 233-219 ने पराभव केला, तर उपांत्यपूर्व फेरीत भारतीय त्रिकुटाने हाँगकाँगचा 231-220  ने पराभव केला. भारताने या खेळांमध्ये आतापर्यंत 19 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्य पदके जिंकली आहेत.
   
  
 दरम्यान, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या बिंगजियाओविरुद्ध सरळ गेममध्ये पराभूत होऊन आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडली. जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या सिंधूला जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या बिंगजियाओविरुद्ध 477 मिनिटांत 16-21, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये बिंगजियाओला सरळ गेममध्ये पराभूत करून कांस्यपदक जिंकले होते, पण चीनच्या खेळाडूने आपल्या मातीत विजय मिळवून बदला घेतला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

नवरात्री निमित्त मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट, PM किसान सन्मान निधी योजनाचा 18 वा हफ्ता जारी

लहान मुलीसोबत दुष्कर्म करून हत्या, संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन पेटवले

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी वडोदरा येथे तिघांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भाजपचे लोक शिवाजी महाराज यांच्या समोर हात जोडतात, पण त्यांच्या विचारांविरुद्ध काम करतात-राहुल गांधी

तरुणांना ड्रग्जकडे ढकलून कमावलेल्या पैशातून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे- पंत प्रधान मोदी

पुढील लेख
Show comments