Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Club World Cup: मँचेस्टर सिटी आणि फ्लुमिनेन्स यांच्यात होणार अंतिम सामना

Webdunia
शनिवार, 23 डिसेंबर 2023 (09:31 IST)
इंग्लिश प्रीमियर लीगमधील खराब कामगिरीशी झुंजणाऱ्या मँचेस्टर सिटीने क्लब वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मंगळवारी रात्री त्यांनी जपानी क्लब उरावा रेड डायमंड्सचा 3-0 असा पराभव केला. हॅलँड आणि केविन डी ब्रुयन सारख्या स्टार्सशिवाय खेळणाऱ्या सिटीला सेमीफायनल जिंकण्यात कोणतीही अडचण आली नाही. शुक्रवारी क्लब विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्याचा सामना ब्राझीलच्या फ्लुमिनेन्स या क्लबशी होणार आहे. दुखापतग्रस्त हॉलंड आणि डी ब्रुयनही अंतिम फेरीत खेळणार नाहीत.
 
पहिल्या हाफच्या स्टॉपेज टाईममध्ये मारियस होईब्रेटनने केलेल्या आत्मघातकी गोलने सिटीने आघाडी घेतली, मात्र दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला सात मिनिटांत दोन गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. हे गोल मॅटिओ कोव्हासिक आणि बर्नार्डो सिल्वा यांनी 52व्या आणि59व्या मिनिटाला केले. युरोपचा चॅम्पियन संघ क्लब वर्ल्ड कपमध्ये आशियातील क्लब चॅम्पियन संघाकडून कधीही पराभूत झालेला नाही. 
 
 
Edited By- Priya DIxit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

ऋषिकेश-चंबा महामार्गावर अपघात,ITBP जवानांनी भरलेली बस उलटली

माजी पोलिस आयुक्तांवर दाखल केलेला खटला तक्रारदारची मागे घेण्याची मागणी

इमारतीतून अचानक 500-500 च्या नोटांचा पाऊस पडू लागला, लोकांची गर्दी

Irani Cup: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments