Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्ल्ड कप शूटिंग स्पर्धेत मनु भाकर आणि सौरभ चौधरीने भारतासाठी जिंकलं सुवर्णपदक

Webdunia
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019 (18:21 IST)
मनु भाकर आणि सौरभ चौधरीने बुधवारी 2019 वर्ल्ड कपमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स इव्हेंटमध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळविलं आहे. वर्ल्ड कप शूटिंग स्पर्धेत सौरभचा हा दुसरा सुवर्ण पदक आहे तिथेच मनु भाकर यांनी पहिल्यांदाच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकला. 
 
16 वर्षीय शूटर सौरभ चौधरीने यापूर्वी रविवारी देखील आयएसएफच्या वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकिंग सुवर्ण पदक मिळविले. दुसऱ्या बाजूला, मनुने क्वालीफाइंगमध्ये टॉपवर असल्यानंतर ही महिला 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत, पाचव्या स्थानावर राहिली.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments