Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनोखा विक्रम, कराटेमध्ये 54 सेकंदात 128 किक मारल्या

Webdunia
गुरूवार, 25 जानेवारी 2018 (17:25 IST)

पुण्यातील सचिन सोलंकी यांनी कराटेमध्ये  54 सेकंदात 128 किक मारण्याचा अनोखा विक्रम केलाय.  मेडिसन बॉलवर उभं राहून आपला बॅलन्स साधणं हे एक जिकीरीचं काम... त्यातही त्यावर एका पायावर उभं राहून बॅलन्स करत तब्बल 128 कीक मारणं हे तर फारच कठीण... मात्र पुण्याच्या सचिन सोलंकी यांनी हे साध्य केलंय तेही केवळ 54 सेकंदात... सचिन यांच्या या कामगिरीची विश्वविक्रम म्हणून नोंद झालीय. या विक्रमासाठी त्यांनी 3 महिने कसून सराव केला.

हा विक्रम याआधी पाकिस्तानी कराटेपटू अहमद बोदलाच्या नावावर होता. बोदलाने सलग 44 किक मारून हा रेकॉर्ड केला होता. मात्र सचिन यांनी तो मोडताना तब्बल 128 किक मारल्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments