Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tokyo Olympics:कमलप्रीत कौरने ताकद दाखवली, 64 मीटर गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला

Webdunia
शनिवार, 31 जुलै 2021 (11:43 IST)
कमलप्रीत कौरने टोकियो ऑलिम्पिकच्या नवव्या दिवशी राष्ट्राला आनंदाचा प्रसंग दिला. महिला डिस्कस थ्रो स्पर्धेत कमलप्रीत कौरने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
 
कमलप्रीत कौरने टोकियो ऑलिम्पिकच्या नवव्या दिवशी राष्ट्राला आनंदाचा प्रसंग दिला.महिला डिस्कस थ्रो स्पर्धेत कमलप्रीत कौरने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. पात्रता फेरीत, ब गटातील कौरने तिच्या तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटर स्कोअर  घेतले आणि दुसरे स्थान मिळवले. कमलप्रीत भारतासाठी विक्रम करणारी खेळाडू बनली आहे.
 
कमलप्रीत व्यतिरिक्त,गट अ मधील सीमा पुनियाने 60.57 मीटर स्कोअर केले आणि सहाव्या स्थानावर राहिली पण अंतिम फेरीसाठी पात्रता गमावली. 
 
कमलप्रीतबद्दल बोलताना तिने पहिल्या प्रयत्नात 60.29 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 63.97 आणि शेवटच्या प्रयत्नात 64 स्कोअर केले.अंतिम फेरी गाठण्यासाठी 64 हे एकमेव क्वालीफिकेशन मार्क होते.आता कमलप्रीत 2 ऑगस्ट रोजी अंतिम फेरीत भारताकडून प्रदर्शन करणार. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments