Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tokyo Paralympics : शटलर प्रमोद भगतने सुवर्णपदक आणि मनोज सरकारला कांस्यपदक

Webdunia
शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (16:28 IST)
जपानची राजधानी टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी शनिवार हा अतिशय खास दिवस होता. येथे भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी P4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल SH1 नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकांवर लक्ष्य ठेवले. या दोन खेळाडूंशिवाय प्रमोद भगत आणि सुहास यथीराज आणि कृष्णा नगर यांनी बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवून इतिहास रचला आहे. बॅडमिंटन पुरुष एकेरी एसएल 3 वर्गाच्या उपांत्य फेरीत प्रमोदने जपानच्या डेसुके फुजीहाराचा 2-0 असा पराभव केला, तर सुहासने एसएल 4 वर्गाच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या सेतिवान फ्रेडीचा सरळ गेममध्ये पराभव केला. याशिवाय, कृष्णाने SH6 वर्गाच्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कोम्ब्सचा पराभव केला. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

भीषण अपघातात पाच तरुणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, चकमकीत 10 नक्षलवादी ठार

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

LIVE: निवडणूक निकालापूर्वी सरकार स्थापनेवरून पटोले आणि राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध

धक्कादायक : अंबरनाथमध्ये नवजात मुलीला इमारतीवरून खाली फेकले

पुढील लेख
Show comments