Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पटनायकने आपल्या सेंड आर्टद्वारे दीपाचे अभिनंदन केले

Webdunia
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016 (17:35 IST)
सुदर्शन पटनायकने आपल्या सेंड आर्टद्वारे भारतीय महिला मल्ल (जिमनास्ट) दीपा करमाकरचे अभिनंदन केले.  
 
दीपा करमाकरचा जन्म आजच्या दिवशी 9 ऑगस्ट 1993मध्ये त्रिपुराची राजधानी अगरतला येथे झाला होता. या अगोदर फारच कमी लोक दीपा करमाकरला ओळखत असतील पण रियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून जिमनास्टिकमध्ये प्रथमच क्वालिफाय करणारी त्रिपुराच्या अगरतलाची दीपा करमाकरने इतिहास रचले आहे. दीपा करमाकर रियो ऑलिम्पिकच्या जिमनास्टिकच्या फायनलमध्ये जागा बनवणारी पहिली भारतीय महिला बनली आहे आणि आम्ही तिच्याकडून मेडलची अपेक्षा बाळगून आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments