ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती। चरण दावी जगत्पते । स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥धृ॥ भक्तजन येऊनिया दारी उभे स्वामीराया। दारी उभे स्वामीराया। चरण तुझे पहावया। तिष्ठती अती प्रीती ॥१॥ ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती। चरण दावी जगत्पते । स्मरतो...