Dharma Sangrah

प्रपोज करण्याचे 7 प्रकार, ती नक्की म्हणेल हो

Webdunia
* आपल्या गर्लफ्रेंडला रोमांच आवडत असल्यास रॉक क्लाइंबिंग नंतर पर्वताच्या उंचीवर पोहचून आपले प्रेम जाहीर करू शकता. किंवा अंडर वाटर डाइविंग करून समुद्रात प्रपोज करणेही रोमांचक ठरेल.
 
* आपल्या गर्लफ्रेंडसोबत चित्रपट बघायला जा आणि इंटरवल मध्ये किंवा कोणत्याही गाण्यामध्ये तिला प्रपोज करत असल्याचा व्हिडिओ प्ले करण्याची व्यवस्था करा
 
* फ्लाईटने जात असल्यास इंटरकॉमद्वारे प्रपोज करू शकता. आपले प्रेम प्रकट करण्यासाठी हा पर्याय तिला किंवा त्याला नक्की आवडेल.

* दररोज ती वाचत असलेल्या न्यूजपेपरमध्ये तिला प्रपोज करणारी जाहिरात द्या. ती खूश होऊन लगेच होकार कळवेल.
* आपली गर्लफ्रेंड ज्या रस्त्याने दररोज निघत असेल तिथले एखादं होर्डिंग विकत घेऊन त्यावर आपल्या प्रेम प्रकट करा.
 
* लाँग ड्राइववर जा. एकांत जागेवर पोहचून रोमँटिक वातावरणात तिचा हात आपल्या हातात घेऊन प्रपोज करा. आपला हातांचा स्पर्श तिच्या हृदयापर्यंत नक्की पोहचेल.
 
* स्वत:ची फिलिंग दर्शवण्यासाठी वेग-वेगळ्या प्रकारे तिला प्रपोज करण्याची प्रॅक्टिसचे व्हिडिओ तयार करून तिला पाठवा. ती हसली तर समजा फसली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

या भाजीचा रस लावल्याने काही दिवसांतच सुरकुत्या दूर होतील

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

मधुमेही किवी खाऊ शकतात का? 4 फायदे जाणून घ्या

अग्निसार प्राणायाम केल्याने बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणासह सर्व आजार बरे होतील

प्रेरणादायी कथा : राजाचा प्रश्न

पुढील लेख
Show comments