टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या व्दारी आज रंगला अभंग …. || धृ || दरबारी आले रंक आणि राव झाले एकरूप नाही भेदभाव गाऊ नाचू सारे या हो, होऊनी नि:संग …. || १ || जन सेवेपायी काया झिजवावी घाव सोसुनिया मने रिझवावी ताल देऊनिया बोलतो मृदुंग …....