Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Yoga Mudra हृदयविकारावर प्रभावी ही योगमुद्रा

Webdunia
गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (20:58 IST)
→ पद्मासनात बसा
→ दोन्ही हात मागे नेऊन डाव्या हाताने उजव्या श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत जमिनीच्या दिशेने डोके न्या.
→ क्रमाक्रमाने खाली जा. सर्वप्रथम कंबरेचा भाग, छाती, मान व डोके, कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा.
→ कपाळ जमिनीला लागल्यावर हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडा.
→ पूर्वस्थितीला येण्यासाठी हाताची पकड घट्ट करून सावकाश क्रमाक्रमाने वर या.
 
फायदे: उच्च रक्तदाब आणि हृदय विकार हे परस्पर संबंधित आहेत. या आसनात संपूर्ण रक्त प्रवाह हृदय व डोक्याच्या दिशेने होत असल्याने त्याचा फायदा रूग्णांना होतो.
त्याचप्रमाणे पाठ, मानेत ताठपणा असल्यास तो निघून जाण्यास मदत होते. हृदयविकार व उच्च रक्तदाब हे तणावामुळे होत असल्याने श्वसनाचा उत्तम फायदा या रूग्णांना होतो. कारण शवासनात शरीराबरोबरच मनालाही शांती मिळते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

कॉर्न मेथी मसाला रेसिपी

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

आवळ्याच्या पाण्याची वाफ घ्या, सर्दी घरातील खवखव पासून आराम मिळवा

मासिक पाळी येण्यापूर्वी चेहऱ्याच्या त्वचेत हे बदल दिसून येतात.

पुढील लेख
Show comments