Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

International Women's Day 2025: महिलांना या पर्यटनस्थळी आहे विशेष सूट

Webdunia
शनिवार, 8 मार्च 2025 (07:30 IST)
India Tourism : २०१९ मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना एक खास भेट दिली होती. या दिवशी त्यांनी केवळ भारतीय महिला पर्यटकांनाच नव्हे तर परदेशी महिला पर्यटकांनाही भारतातील ऐतिहासिक स्मारकांमध्ये मोफत प्रवेश दिला आहे. तेव्हापासून, दरवर्षी महिला आठ मार्च रोजी कोणत्याही शुल्काशिवाय भारतातील कोणत्याही स्मारकाला भेट देऊ शकतात.
ALSO READ: Women’s Day 2025 Gifts Ideas: महिला दिनी तुमच्या जीवनातील खास वुमनला ही हृदयस्पर्शी भेटवस्तू द्या
ताजमहाल-
जर तुम्ही ताजमहाल पाह्यचा असेल तर २०० रुपये खर्च करण्याची गरज नाही. ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ५० रुपये द्यावे लागतात. जर तुम्हाला ताजमहालचा मुख्य मकबरा आतून आणि वरून पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला २०० रुपये वेगळे द्यावे लागतील. पण महिलांना ते पाहण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. ही ठिकाणे महिलांसाठी अगदी सुरक्षित आहे.
ALSO READ: आंतरराष्ट्रीय महिला दिन: भारतीय महिला खरंच समृद्ध होत आहेत का?
लाल किल्ला-
सोमवार ते शुक्रवार लाल किल्ल्याचे प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती ६० रुपये आहे. याशिवाय, शनिवार आणि रविवारी ८० रुपये शुल्क आकारले जाते. पण येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.
ALSO READ: Women's Day Essay महिला दिन निबंध
कुतुबमिनार-
भारतीयांसाठी कुतुबमिनारमध्ये प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती ३५ ते ४० रुपये आहे. याशिवाय परदेशी लोकांकडून ५०० रुपये घेतले जातात. पण आंतरराष्ट्रीय महिला दिनी कुतुबमिनारमध्ये प्रवेश सर्व महिलांसाठी मोफत आहे.  त्याचप्रमाणे, अशी अनेक स्मारके आहे  जिथे महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रवेश शुल्क भरावे लागत नाही.
ALSO READ: Women Day 2024 : महिलांसाठी सुरक्षित आहे हे प्रेक्षणीय स्थळ, नक्की भेट दया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध तेलुगू गायिका कल्पना राघवेंद्रने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे ब्रेकअप!

प्रसिद्ध गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

सोन्याच्या तस्करीप्रकरणी अभिनेत्रीला अटक

विद्या बालनने स्वतःचा बनावट एआय जनरेटेड व्हिडिओ शेअर केला, चाहत्यांना इशारा दिला

सर्व पहा

नवीन

गंगूबाई काठियावाडी'ला 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आलियाने साजरा केला आनंद

सोन्याच्या तस्करीशी संबंधित प्रकरणात अभिनेत्री रान्या रावला तीन दिवसांची कोठडी

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आज त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करत आहे

Women's Day ला मुंबईतील या तीन ठिकाणी नक्की भेट द्या

सानंदच्या रंगमंचावर 'द दमयंती दामले' हे नाटक सादर करण्यात येणार

पुढील लेख
Show comments