Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिषेक बच्चन दररोज रात्री ऐश्वर्या रायची माफी का मागतो?

अभिषेक बच्चन दररोज रात्री ऐश्वर्या रायची माफी का मागतो?
Webdunia
बुधवार, 5 फेब्रुवारी 2025 (17:32 IST)
Abhishek Bachchan's Birthday: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन 5 फेब्रुवारी म्हणजे आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच अभिषेकसाठी चित्रपटांमधील मार्ग सोपा नव्हता. त्याला आपला ठसा उमटवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्याच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच अभिषेकच्या प्रेम जीवनाचीही खूप चर्चा झाली आहे.
ALSO READ: रंगीला गर्ल म्हणून उर्मिला मातोंडकरने मोठ्या पडद्यावर राज्य केले
तसेच अभिषेक बच्चनचे लग्न ऐश्वर्या रायशी झाले असून ऐश्वर्या आणि अभिषेक हे इंडस्ट्रीतील एक परिपूर्ण जोडपे आहे. दोघांमधील केमिस्ट्री सर्वांना आवडते. 'गुरु' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिषेक बच्चन ने न्यू यॉर्कमधील एका हॉटेलच्या बाल्कनीत ऐश्वर्याला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. तसेच अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न 2007मध्ये झाले. एका मुलाखतीदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनाबद्दल अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी कबूल केले होते की इतर कोणत्याही जोडप्याप्रमाणे त्यांच्यातही कधीकधी वाद होत असत. ऐश्वर्याने सांगितले होते की, तिचे अभिषेकसोबत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून खूप भांडण व्हायचे. हे भांडणे नव्हती तर एक प्रकारचा मतभेद होता. जर हे भांडणे झाली नसती तर त्यांचे वैवाहिक जीवन खूप कंटाळवाणे झाले असते. तसेच या संभाषणात अभिषेकने त्याचे वैवाहिक जीवन सुरळीतपणे चालवण्याचे एक मनोरंजक रहस्य देखील उलगडले. त्याने मला सांगितले की आपण एकत्र ठरवले आहे की भांडणानंतर आपण झोपणार नाही. म्हणूनच दररोज रात्री झोपण्यापूर्वी तो ऐश्वर्याची दिवसभरातील प्रत्येक चुकीची माफी मागतो.
ALSO READ: शूटिंग दरम्यान सूरज पंचोलीसोबत अपघात, सेटवरच अभिनेता होरपळला रुग्णालयात दाखल
अभिषेक-ऐश्वर्या हे बॉलिवूडमधील असे जोडपे आहेत जे आजही चर्चेत राहतात. अभिषेक-ऐश्वर्या यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

रायगड मधील प्रबलगड किल्ल्याशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये

पुढील लेख
Show comments