rashifal-2026

अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली, बच्चन यांनी केले नियोजित चित्रिकरण रद्द

Webdunia
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (15:44 IST)

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची समजल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने अमिताभ बच्चन यांनी रविवारचे ‘१०२ नॉट आऊट’ या सिनेमाचे नियोजित चित्रिकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी रात्री अमिताभ यांनी रेकॉर्डींग स्टुडीओमध्ये ‘१०२ नॉट आऊट’ सिनेमामधील ‘भूडाम्ममममम’ गाणे रेकॉर्ड करताना व्हिडीओ पोस्ट केला होता. रॅप प्रकारातले हे गाणे स्वत: अमिताभ बच्चन यांनी लिहीले आहे. या गाण्याचा काही भाग शनिवारी रात्री उशीरा रेकॉर्ड करण्यात आला. त्याचा व्हिडीओही अमिताभ यांनी इन्स्ताग्रामवर शेअर केला होता.

रविवारची सकाळ संपूर्ण सिनेसृष्टीसाठी आणि सिने चाहत्यांसाठी वाईट बातमी घेऊन आली. याच कारणामुळे अमिताभ यांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने दिवसभराचे सर्व चित्रीकरण रद्द केले. २५ जानेवारी रोजी या सिनेमातील ‘भूडाम्ममममम’ गाण्याचे संपू्र्ण रेकॉर्डींग केले जाणार होते.  अमिताभ यांच्या विनंतीवरूनच रविवारचे संपूर्ण चित्रिकरण रद्द करण्यात आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments