Festival Posters

‘या’अभिनेत्रीच्या मुलीला करतोय डेट हर्षवर्धन कपूर

Webdunia
बुधवार, 4 एप्रिल 2018 (10:50 IST)
बॉलिवूडमध्ये नेहमी स्टारकिड्सबाबत चर्चा असते. आता अनिल कपूर यांचा मुलगा सध्या चर्चेत आला आहे. मिर्जया सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता हर्षवर्धन कपूर सध्या एका अभिनेत्रीमुळे चर्चेचा विषय बनला आहे. हर्षवर्धन कपूरला मुंबईतील एका रेस्टोरेंटमधून बाहेर निघतांना पाहिले गेले.
 
हर्षवर्धन एका अभिनेत्रीसोबत दिसला. ही अभिनेत्री अजून कोणी नाही तर अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आलिया आहे. आलिया सोबत हर्षवर्धन डिनर डेटवर दिसला. या दरम्यान दोघेही कॅजुअल लुकमध्ये दिसले. हर्षवर्धन हा टीशर्टसह कूल लूकमध्ये दिसला. आलिया देखील खूपच कंफर्टेबल अंदाजमध्ये दिसली. आलिया रिफ्ड जीन्स आणि शर्टमध्ये दिसली.
 
रेस्टोरेंटमधून निघाल्यानंतर आलिया सरळ आपल्या कारमध्ये जाऊन बसली. आलियाला हर्षवर्धन डेट करतो आहे का अशी चर्चा आता बॉलिवूडमध्ये आहे. याआधी हर्षवर्धन सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खानला डेट करत होता. रिहा चक्रवर्तीसोबत देखील हर्षवर्धनचे नाव जोडले गेले होते. हर्षवर्धन लवकरच अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये आपल्या वडिलांसोबत काम करणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

The Italy of India महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भारताचे इटली म्हटले जाते

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

पुढील लेख
Show comments