Festival Posters

‘अंग्रेजी मीडियम’साठी इरफानचा सकारात्मकता शिकवणारा संदेश

Webdunia
गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (09:42 IST)
बहुप्रतिक्षित ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. या पोस्टरसोबतच अभिनेता इरफानने त्याच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश दिला आहे.इरफानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’च्या शूटिंगदरम्यानची क्षणचित्रे पाहायला मिळत आहेत. त्यासोबत इरफानने त्याच्या आवाजात हा संदेश रेकॉर्ड केला आहे.
 
काय म्हणाला इरफान?
 
मै आज आपके साथ हूँ भी और नहीं भी… ये फिल्म अंग्रेजी मीडियम बहुत खास है. सच, यकीन मानिए, मेरी दिल की ख्वाहिश थी की इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करू जितने प्यार से हम लोगोंने बनाया है. लेकिन, मेरे शरीर के अंदर कुछ अनवाँटेड मेहमान बैठे हुए है उनसे वार्तालाप चल रहा है. देखते है किस करवट उठ बैठता है. जैसा भी होगा, आपको इतेलाह कर दिया जाएगा. कहावत है.. when life gives you lemon, you make a lemonade (आयुष्य जेव्हा तुम्हाला तुमच्या हाती आंबट लिंबू देते तेव्हा त्यांचा गोड लिंबू सरबत बनवावा) बोलने मै अच्छा लगता है पर सच मै जब जिंदगी आपके हाथ मै निंबू थमाती है ना, तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है. लेकिन आपके पास और चॉईस भी क्या है पॉझिटिव्ह रहने के अलावा? इन हालात मै निंबू की शिकंजी बना पाते है की नाही बना पाते है, ये आप पर है. पर हम सबने इस फिल्म को उसी पॉझिटिव्हिटी के साथ बनाया है. पर मुझे उम्मीद है की ये फिल्म आपको सिखाएगी, हसाएगी, रुलाएगी, फिर हसाएगी शायद!
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

धुरंधर २' ने पाच दिवसांत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

गजनी'चे निर्माते मधू मंटेना व पत्नी इरा मंटेना यांना पुत्ररत्न प्राप्त झाले

Travel With Kids उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना देशातील हिल स्टेशनला फिरायला घेऊन जा

'आयझॉम्बी' अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन

नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द होण्याच्या मार्गावर; १० वकिलांच्या पथकाने मंत्रालयाकडे धाव घेतल्याने हद्दपारीचे संकट गडद

पुढील लेख
Show comments