Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीएम मोदी यांच्यावर हे खास चित्रपट बनवत आहे भंसाळी, प्रभास आणि अक्षयने प्रसिद्ध केले पोस्टर

Webdunia
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (14:01 IST)
सलमान खान आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट इंशाअल्लाहबद्दल झालेल्या वादामुळे मशहूर निर्माता निर्देशक संजय लीला भंसाळी आता बनवत आहे, मन बैरागी. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बनणारे चित्रपट आहे आणि यात मोदींच्या जीवनाशी निगडित असे काही दाखवण्यात येणार आहे जे आजपर्यंत लोकांसमोर आलेले नाही .  
 
चित्रपट निर्माता संजय लीला भंसाळी म्हणतात, "मला या कथेत सर्वात महत्त्वाची बाब याची सार्वत्रिक अपील आणि संदेश वाटले. कथेवर फार चांगल्या प्रकारे शोध करण्यात आला आहे आणि आमच्या पीएमच्या जीवनात येणार्‍या महत्त्वपूर्ण वळणामुळे मी फार प्रभावित झालो आहे. मला असे जाणवले की ही एक अशी कथा आहे जी अद्याप कोणी ऐकली नाही म्हणून सर्वांना सांगण्याची गरज आहे."
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments