Marathi Biodata Maker

तनुश्री आता बरळायला लागली, आता राज ठाकरे यांच्यावर आरोप

Webdunia
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (17:21 IST)
पडीक आणि इम्रान हाश्मी सोबत किसिंग सीन, प्रणय दृश्यामुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता ने पुन्हा गंभीर आरोप केले आहे. या आगोदर जेष्ठ अभिनेते अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तनुश्री दत्तने आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तनुश्री हिने राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची पाहिजे होती पण त्यांना मिळाली नाही म्हणून त्या प्रसंगात त्यांनी तोडफोड केली आहे असा गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे यांच्यावर राजकीय टीका झाल्याने या प्रकरणाला आता वेगळं वळण आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनीच माझी कार फोडली असून मनसेच्या कार्यकर्त्यांशी हाताशी धरून आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे असा तिने आरोप केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची मिळाली नाही म्हणून ते चिडले असून, राज ठाकरे आणि नाना पाटेकर यांनी एकत्र येऊन मला त्रास दिला असून त्यांनी मला छळले आहे. तर जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर हा चिंधी अभिनेता असल्याची टीकाही तिने केली.  मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे, नाना पाटेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता मनसे काय करते या कडे सर्वांचे लक्ष आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments