Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'अक्‍टूबर' १३ एप्रिलला चित्रपट प्रेक्षकांच्‍या भेटीला

Webdunia
बुधवार, 24 जानेवारी 2018 (11:09 IST)

अभिनेता वरूण धवने  अक्‍टूबर या चित्रपटाचे शूटिंग त्‍याने पूर्ण केले असून १३ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्‍या भेटीला येत आहे.  वरूणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्‍ये एक कॅलेंडर दिस असून यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्चनंतर सरळ ऑक्टोबर महिना दिसत आहे. कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यावर वरूण आणि बनिता संधूचे चित्रपटातील काही फोटोज ही दिसत आहेत. या व्हिडिओ शेअर करून वरूणने एक कॅप्शनदेखील दिली आहे. त्‍याने म्‍हटले आहे, 'यावर्षी एप्रिल महिन्यानंतर ऑक्टोबर महिना येणार आहे.' याचबरोबर वरूणने चित्रपटाची १३ एप्रिल ही रिलीज डेट जाहिर केली आहे. 

बनिता संधू हा नवा चेहरा 'अक्‍टूबर'मधून दिसणार आहे. ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. हे यू-ट्यूबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. ‘अक्टूबर’ या  चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा  पाहायला मिळणार आहे. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments