Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 62,097 नवे रुग्ण; 54,224 जणांना डिस्चार्ज

Webdunia
बुधवार, 21 एप्रिल 2021 (08:40 IST)
राज्यात मंगळवारी तब्बल 62 हजार 097 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 54 हजार 224 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 लाख 60 हजार 359 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 32 लाख 13 हजार 464 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 54 हजार 224 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.14 टक्के एवढं झाले आहे. चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सध्या 6 लाख 83 हजार 856 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मंगळवारी 519 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 61 हजार 343 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.55 टक्के एवढा आहे.
 
सध्या राज्यात 38 लाख 76 हजार 998 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 27 हजार 690 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 43 लाख 41 हजार 736 नमूने तपासण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Paris Olympics 2024: कुस्ती संघटना 21 मे रोजी चाचण्यांबाबत निर्णय घेऊ शकते

पुढील लेख
Show comments