Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेतील आणखी एका बडया नेत्याला ‘कोरोना’ची लागण, पत्नी देखील पॉझिटिव्ह

Webdunia
मंगळवार, 30 मार्च 2021 (09:08 IST)
शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांच्या पत्नी ज्योती कदम यांची कोविड-19 चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी ब्रीचकँडी हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने बेड्स अन् इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने पुन्हा एकदा नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments