Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

मनसे नेते आमदार राजू पाटील यांना कोरोना

Corona to MNS leader MLA Raju Patil maharashtra news
, गुरूवार, 25 मार्च 2021 (21:12 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच, जिल्हासंघटक हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे.
”गेले वर्षभर करोनासोबत लपंडाव खेळत होतो, पण तुर्तास करोनाच्या तावडीत सापडलोच ! गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी. करोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन.”  असं ट्विट करत राजू पाटील यांनी माहिती दिली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रश्मी शुक्ला प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुमरॅंग होऊ शकेल का?