Marathi Biodata Maker

फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकांना कोरोनाची लागण

Webdunia
बुधवार, 8 जुलै 2020 (10:51 IST)
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तथा औशाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्या घशात खवखव होत असल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

गोंदियामध्ये महिलांसाठी पीसीओडी क्लिनिक सुरू, दर बुधवारी मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध

LIVE: मुंबईत ५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान जमीन मंजुरीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, आतापर्यंत १३ जणांना अटक

जिओचा नवीन ओटीटी पास: २०० रुपयांमध्ये १५ ओटीटी ॲप्स, १००० हून अधिक टीव्ही चॅनेल्स आणि ३० जीबी डेटा

पुढील लेख
Show comments