Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात १६ हजार ४०८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान

Webdunia
सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (08:30 IST)
राज्यात रविवारी ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. 
 
पाठविण्यात आलेल्या ४० लाख ८४ हजार ७५४ नमुन्यांपैकी ७ लाख ८० हजार ६८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात  २९६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

नागपूर: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

परभणी हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा

South Korea:पोलिसांनी कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष युन यांना समन्स बजावले

IND W vs WI W:पहिल्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव

चिडो' चक्रीवादळामुळे फ्रान्समध्ये विध्वंस, अनेकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments