Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात मुंबईसह राज्यात वाढतोय कोरोना!

Webdunia
गुरूवार, 16 जून 2022 (16:41 IST)
महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना आजाराचे 2 हजार 956 नवे रुग्ण आढळले आहेत तर 2हजार 165 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच गेल्या 24 तासांत 04 कोरोना  बाधित रुग्णांचा मृत्यू झालाआहे.  मुंबईत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन फॉर्मच्या BA.4 सब-व्हेरियंटचे तीन आणि BA.5 सब-व्हेरियंटचे एक प्रकरण नोंदवले गेले आहे. सर्व रुग्ण या आजारातून बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या मते, BA.4 आणि BA.5 हे कोरोनाच्या अतिसंसर्गजन्य ओमिक्रॉन स्वरूपाचे सब व्हेरियंट आहेत. जागतिक महामारीची तिसरी लाट देशात ओमिक्रॉनमुळे आली.
 
 आरोग्य विभागाने सांगितले की, महानगरपालिका संचालित कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात महानगरातील तीन रुग्णांमध्ये BA.4 सब व्हेरियंट आणि एका रुग्णामध्ये BA.5 व्हेरियंट असल्याची पुष्टी झाली आहे. या चार रुग्णांमध्ये दोन मुली आणि दोन पुरुष आहेत. मुलींचे वय 11 वर्षे आणि पुरुषांचे वय 40 ते 60 वर्षे आहे. विभागाने सांगितले की, सर्व रुग्णांनी होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि ते आजारातून बरे झाले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

LIVE:निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

पुढील लेख
Show comments