Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
पावन व्रत असें व्रत हरितालिकेचे
Webdunia
बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (20:00 IST)
पावन व्रत असें व्रत हरितालिकेचे,
पार्वतीने जे केलें, श्री शंकरा साठी जे,
मिळेल सौभाग्य अन नांदा सौख्यभरे,
फळच या व्रताचे, हेच आहे खरे,
सख्या सोबतीने आळवू महादेवा स,
काढून पिंड वाळूची, भक्तिभावे पुजू त्यास,
खेळून खेळ साऱ्या जणी फेर धरू,
पिढ्यानपिढ्या हेंच आहे आजही सुरू,
अशीच जपावी परंपरा अन करा सण,
हेंच तर प्रत्येक सणांच आहे सांगणं !
...अश्विनी थत्ते
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
अनिल देशमुख यांनी मनी लाँडरिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण मागितले, त्यावर आज सुनावणी होणार आहे
Online Shopping करणार्यांनी लक्ष द्या! अॅऊमेझॉन-फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर यापुढे फ्लॅश विक्री आणि सवलत उपलब्ध होणार नाही, त्याचे कारण जाणून घ्या
कोरोनापासून संरक्षणासाठी मास्कची फिटिंग योग्य असणे प्रभावी
अध्ययनानुसार सनस्क्रीनमुळे हाडं होतात कमजोर
विमा संरक्षण द्या, अन्यथा धान्य वितरण बंद, रेशनिंग फेडरेशनचा इशारा
सर्व पहा
नवीन
मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak
शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?
अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान
श्री महालक्ष्मी कोल्हापूर
शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥
सर्व पहा
नक्की वाचा
International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा
International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?
रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी
एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा
महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi
पुढील लेख
हरतालिका तृतीया 2021 : शुभ आणि श्रेष्ठ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत
Show comments