Festival Posters

तळ्यातील गणपती

Webdunia
पुण्यातील सारसबागेतील गणपती पूर्वी 'तळ्यातील गणपती' या नावाने ओळखला जात होता. सवाई माधवराव पेशवे यांनी थेऊरच्या उजव्या सोंडेच्या गणपतीची प्रतिकृती १७ व्या शतकात सारसबागेच्या तळ्यात स्थापन केली होती. त्यामुळे 'तळ्यातील गणपती' अशी त्या काळी सारसबागेतील गणपतीची‍ ओळख होती. 

आता सारसबागेतील 'सिद्धिविनायक' हा पुणेकरांमध्येच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रचा ओळखीचा झाला आहे. पेशवेकालीन मूर्ती ही भंगल्याने दोनदा या गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. पर्वतीच्या पायथ्याशी, स्वारगेट जवळ हे स्थान आहे.दशभुज चिंतामणी - पुण्याला पर्वतीच्या पायथ्याजवळ लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये श्रीगणेशाचे हे स्थान आहे. दशभुजा असलेली ही मूर्ती अति प्राचीन आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

रविवारी करा आरती सूर्याची

Guru Govind Singh jayanti : गुरु गोविंद सिंह यांच्याबद्दल खास गोष्टी

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

शनिवारची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments