अध्याय एकवीसावा - श्लोक १ ते ५० श्रीगणेशाय नमः ॥ क्षीराब्धितटीं बैसला सर्वकाळ ॥ त्यासी क्षुधा कासया बाधील ॥ दीपाची चिंता कां लागेल ॥ दिनमणि समीप असतां पैं ॥१॥ राहतां कल्पतरुतळीं ॥ कां डंखील कामनाव्याळी ॥ गंगाजळीं शेज केली ॥ त्यासी वणवा करील काय ॥२॥ वारणाविदारकाचे संगतीं ॥ जो बैसला...