rashifal-2026

ब्रिटनकडून फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

Webdunia
शुक्रवार, 13 जुलै 2018 (09:05 IST)
फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा चोरीप्रकरणी फेसबुकला पहिला दणका बसला आहे. वापरकर्त्यांचा डेटा गोपनीय राखण्यात फेसबुकला अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे माहिती आयुक्त एलिझाबेथ डेनम यांनी सांगितले.
 
फेसबुकला जवळपास सहा लाख ६० हजार डॉलर म्हणजे ४.५६ कोटी रुपयांचा दंड ब्रिटनच्या माहिती नियंत्रकांकडून ठोठावण्यात आला आहे. या कारवाईनंतर इतर देश फेसबुकवर कोणती कारवाई करतात त्याकडे सर्वाचे लक्ष आहे. जवळपास पाच कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्याने फेसबुक आणि केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने वापरला. यात केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर २०१६ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केल्याचे समोर आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: नितेश राणेंविरुद्ध न्यायालयाने मोठी कारवाई केली

कार्यकर्ते नाहीत, ते निवडणूक कशी लढवतील? बावनकुळे यांचा ठाकरे बंधूना टोमणे

Vijay Hazare Trophy वैभव सूर्यवंशीचा विक्रम झटक्यात उद्ध्वस्थ!

Vijay Hazare Trophy विजय हजारे ट्रॉफीत रोहित-विराटची बॅट तळपली

कॉंग्रेसच्या माजी नेत्याचे दु:खद निधन

पुढील लेख
Show comments