Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील ११ देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त

Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2018 (16:34 IST)
जगातील अनेक देशांमध्ये पाण्याची कमतरता असून जवळपास ११ देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याचे नुकतेच समोर आले आहे. या यादीत  ब्राझिल, इराण, कंबोडिया, मादागास्कर, चीन, सिंगापूर, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि लिबिया या देशांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात या देशांना पाणी विकत घेणे आणि खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करणे यांसारखे उपाय करावे लागतील. नाहीतर या ठिकाणच्या लोकांचे दैनंदिन जीवन आणखी कठिण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 

भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर असून याठिकाणीही अनेकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. देशातील लोकसंख्येच्या ५ टक्के लोक पाणी अव्वाच्या सव्वा किंमतीला खेरदी करतात किंवा आपल्या दैनंदिन गरजांसाठी अतिशय अस्वच्छ पाण्याचा वापर करतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

मुलीच्या भावाने केले प्रियकराचे निर्घृण खून

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

भारतीय तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई, अंदमानच्या समुद्रामधून 5 टन ड्रग्ज जप्त

LIVE: महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

निवडणूक निकालानंतर सेन्सेक्स 1290 अंकांनी वधारला, तर निफ्टीने 24300 चा टप्पा पार केला

पुढील लेख
Show comments