Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोनाल्ड ट्रम्पला धक्का, एप स्टोअरवर TikTokवर बंदी घालण्याच्या आदेशावर कोर्टाची स्थगिती

Webdunia
सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (12:19 IST)
अमेरिकेच्या एका फेडरल न्यायाधीशाने ट्रम्प प्रशासनाच्या अमेरिकेच्या स्मार्टफोन एप स्टोअरवरून लोकप्रिय व्हिडिओ शेयरिंग एप टिकटॉकवर मध्यरात्रीपासून बंदी घालण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. 
 
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या जवळपास एका आठवड्यानंतर नोव्हेंबरमध्ये टिकटॉकवर अधिक व्यापक बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. 
 
कोलंबिया जिल्ह्यातील यूएस जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश कार्ल निकोलस त्यानंतरची बंदी पुढे ढकलण्यास सहमत नाहीत. 
 
रविवारी सकाळी तातडीच्या सुनावणीदरम्यान हा आदेश आला. टिकटॉकच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की एप स्टोअरवर बंदी घालणे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन करेल आणि व्यवसायांना अपूरणीय नुकसान होईल. 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर बाईटडन्सच्या मालकीच्या चीनच्या टिकटॉकवर बंदी घातली. या एपाद्वारे चीनला अमेरिकन नागरिकांच्या खासगी डेटामध्ये प्रवेश मिळतो असा ट्रम्पचा आरोप आहे. अमेरिकेत टिकटॉकचे 100 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी! शपथविधीची तारीख उघड! मुख्यमंत्र्यांचे नावही आली आले

रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या 2 मजुरांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

LIVE: भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

पुढील लेख
Show comments