Marathi Biodata Maker

ग्लोबल इंटरनेट डाउन जगभरातील बऱ्याच वेबसाईट्स डाउन झाल्या

Webdunia
मंगळवार, 8 जून 2021 (17:18 IST)
ग्लोबल इंटरनेट डाउन झाल्याने जगातील बर्‍याच मोठ्या वेबसाइट्स क्रॅश झाल्याची नोंद आहे. या अहवालानुसार Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, GitHub, gov.uk, द गर्जियन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, फायनान्शियल टाईम्स यासारख्या अनेक वेबसाइट्स बंद पडल्या आहे.

या आउटेजबद्दल अद्याप कोणतीही अचूक माहिती नाही, परंतु सामान्यत: इंटरनेट सेवा प्रदात्याद्वारे या प्रकारची आउटेज येते. बर्‍याच अहवालात असेही म्हटले जात आहे की कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क (सीडीएन) च्या जागतिक बंदमुळे ही समस्या उद्भवली आहे.द न्यूयार्क टाइम्स,वाशिंग्टन पोस्ट,वॉल स्ट्रीट जर्नल या वेबसाईट्सवर गेल्यावर 503 एरर दाखवत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ आज निश्चित होणार; मुंबईचा सामना राजस्थानशी, तर केकेआरचा सामना दिल्लीशी होणार

ट्विशा शर्मा प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार; एम्सचे पथक भोपाळमध्ये दाखल, पुन्हा शवविच्छेदन केले जाणार

महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात मंदिर विश्वस्तांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

नागपूरच्या सावनेरमध्ये तीव्र उष्णतेमुळे एका मजुराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

LIVE: नागपूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments