Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शीर्ष फेसबुक शॉर्टकट्स 'की'ज

Webdunia
मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (13:22 IST)
असे बरेच शॉर्टकट 'की'ज आहे ज्याचा वापर फेसबुकचा सोयीस्कर आणि मनोरंजक वापर करण्यासाठी केला जाऊ शकतो. या शॉर्टकट की वापरून, फेसबुक चॅट करताना आपण विविध प्रकारची चित्रे आणि स्माईल तयार करू शकता ज्यामुळे आपली फेसबुक चॅटिंग आणखी आनंददायक होऊ शकते. चला अशा काही शॉर्टकट कीबद्दल जाणून घेऊ या.
 
* फेसबुक चॅट शॉर्टकट्स की :-  
 
1. Alt + 1…….☺….smiley face
2. Alt + 2 ……☻…..black smiley face
3. Alt + 3…….♥……Heart
4. Alt + 4…….♦……Diamond
5. Alt + 5…….♣……Club
6. Alt + 6…….♠…..spade
7. Alt + 7…… • ……black dot
8. Alt + 11…..♂……male sign
9. Alt + 12……♀…..female sign
10. Alt + 13……♪…..eighth note
11. Alt + 14……♫……beamed eighth note
12. Alt + 15…..☼…..sun
13. Alt + 16…. ►…. play symbol
14. Alt + 18…..↕……up/down arrow
15. Alt + 22…. ▬ …. Horizontal Thick bold line
16. Alt + 24…….↑…..up arrow
17. Alt + 25……↓……down arrow
18. Alt + 26…..→…..right arrow
19. Alt + 27……←…..left arrow
20. Alt + 29……↔…left right arrow
21. Alt+33…. ! …. Exclamation sign
22. Alt+222…. ▐ …. Vertical Bold Line
23. Alt + 251…..√…..square root check mark
24. Alt+999…. τ …. tau
25. Alt + 0153….. ™… trademark symbol
26. Alt + 0161…..¡……upside down exclamation point
27. Alt + 0162…¢….the cent sign
28. Alt + 0169…. ©…. copyright symbol
29. Alt + 0174….. ®….registered trademark symbol
30. Alt + 0176 …°……degree symbol
31. Alt + 0177 …±….plus-or-minus sign
32. Alt + 0182 …¶…..paragraph mark
33. Alt + 0190 …¾….fraction, three-fourths
34. Alt + 0191…..¿…..upside down question mark
35. Alt + 0215 ….×…..multiplication sign
36. Alt + 8236…..∞…..infinity
37. Alt + 8721…. ∑…. N-ary summation (auto sum)
38. Alt+44444…. £ …. Pound Symbol
39. Alt+555555…. # …. Hash Symbol
40. Alt+55555555…. π …. Pi symbol
41. Alt+666666…. * …. Asterisk
42. Alt+999999…. ? …. question mark
43. Alt+23333…. % …. Percentage
 
* फेसबुकसाठी इतर महत्त्वाचे शॉर्टकट्स :- 
 
1. इंटरनेट एक्सप्लोरर: Alt + #, then Enter
2. फायरफॉक्स: Shift + Alt + #
3. सफारी: Ctrl + Opt + #
4. मैकसाठी फायरफॉक्स: Ctrl + Opt + #
5. मैकसाठी क्रोम: Ctrl + Opt + #
6. विंडोजसाठी क्रोम: Alt + #
 
* या संयोगात, # च्या ऐवजी 0 ते 9 संख्येचा वापर करण्याने भिन्न परिणाम उपलब्ध होतात.
 
1. # च्या ऐवजी 0 ठेवण्यावर - हेल्प मेनु
2. # च्या ऐवजी 1 ठेवण्यावर - फेसबुक होम
3. # च्या ऐवजी 2 ठेवण्यावर - फेसबुक टाइमलाइन
4. # च्या ऐवजी 3 ठेवण्यावर - फेसबुक फ्रेंड्स
5. # च्या ऐवजी 4 ठेवण्यावर - फेसबुक इन्बॉक्स
6. # च्या ऐवजी 5 ठेवण्यावर - फेसबुक नोटिफिकेशन
7. # च्या ऐवजी 6 ठेवण्यावर - फेसबुक सेटिंग्स
8. # च्या ऐवजी 7 ठेवण्यावर - फेसबुक एक्टिविटी लॉग
9. # च्या ऐवजी 8 ठेवण्यावर - फेसबुक अबाउट मेनु
10. # च्या ऐवजी 9 ठेवण्यावर - फेसबुक टर्म्स
11. # च्या ऐवजी M ठेवण्यावर - न्यू मैसेज

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

LIVE:रोहित पवारांचा आरोप- भाजप सदस्यांचा EVM स्ट्राँग रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

Israel-Hamas War: 'गाझामधील मृतांची संख्या 44 हजारांच्या पुढे

पुढील लेख
Show comments