rashifal-2026

WhatsApp अपडेट: प्रायवेट चॅटचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही

Webdunia
शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (14:37 IST)
डिजीटल जगात स्क्रीनशॉट खूप महत्त्वाचा ठरत आहे आणि बर्‍याच बाबतीत तर पुरावे म्हणून स्क्रीनशॉट दिले जातात. फेसबुकमध्ये देखील एक सुरक्षा फीचर आहे जे ऑन केल्यानंतर कोणीही आपल्या प्रोफाइल पिक्चरचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही, आणि आता हे फीचर व्हाट्सएपमध्ये येत आहे. 
 
प्रत्यक्षात सुरक्षा वाढवताना व्हाट्सएपने हा निर्णय घेतला आहे. व्हाट्सएप लवकरच हा फीचर लॉन्च करेल, सध्या त्याची तपासणी सुरू आहे. हे फीचर आल्यानंतर आपल्याला एक सेटिंग करावी लागेल आणि हे सेट करावे लागेल की आपण आपला पोस्ट किंवा संदेश किती वेळानंतर लॉक करू इच्छित आहात. 
 
तथापि व्हाट्सएपचा हा फीचर फक्त प्रायवेट चॅटसाठी असेल, व्हाट्सऐप ग्रुप चॅटसाठी नाही. नवीन फीचर ऑन करण्यासाठी आपल्याला फिंगरप्रिंट सेन्सर लॉक वापरणे आवश्यक आहे. Whatsapp च्या या फीचरबद्दल लोकांनी विरोध देखील केला आहे. त्यांच्या प्रमाणे हे त्यांचे वैयक्तिक विषय आहे, की ते स्क्रीनशॉट घेतील की नाही, हे ठरवणे व्हाट्सएपच काम नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments