Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव लोकसभा निवडणूक 2019

Webdunia
मुख्य लढत : उन्मेष पाटील (भाजप) विरुद्ध गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
 
जळगाव हा जिल्हा भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांचा प्रभाव क्षेत्र आहे. तर आता याच ठिकाणी भाजपचे नेते गिरीश महाजन यांची ताकद वाढली आहे. तिकीट देण्याचे मुख्य काम गिरीश महाजन यांनी केले असून या ठिकाणी ही लढत आता भाजपचे उन्मेष पाटील, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडीत होत आहे.

लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

मंदिराच्या दानपेटीत भक्ताचा आयफोन पडला, मागितल्यावर परत करण्यास नकार जाणून घ्या प्रकरण

LIVE: छगन भुजबळांनी मुंबई गाठली,अंतिम निर्णय कधी घेणार सांगितले!

ॲमेझॉन अंबरनाथ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात दाखल होणार

छगन भुजबळांनी मुंबई गाठली,अंतिम निर्णय कधी घेणार सांगितले!

बीएमसी निवडणुकी संदर्भात संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं

पुढील लेख
Show comments