Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेची महाराष्ट्रातील पहिली एकवीस उमेदवारांची यादी जाहीर

Webdunia
शुक्रवार, 22 मार्च 2019 (19:49 IST)
लोकसभा २०१९ निवडणुकीसाठी युतीतील जागा वाटपानुसार शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने पहिल्या यादीत 23 पैकी 21 उमेदवार जाहीर केले. सातारा व पालघर दोन जागांवरील उमेदवार अद्याप पक्षाने जाहीर केला नाही. उस्मानाबादमध्ये विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी पक्षाने कापली आहे. यादी पुढील प्रमाणे आहे. 
 
शिवसेनेच्या उमेदवारांची यादी :
 
दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे
उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
ठाणे- राजन विचारे
कल्याण- श्रीकांत शिंदे
रायगड – अनंत गीते
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
कोल्हापूर- संजय मंडलिक
हातकणंगले- धैर्यशील माने
नाशिक- हेमंत गोडसे
शिर्डी- सदाशिव लोखंडे
शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील
औरंगाबाद- चंद्रकांत खैरे
यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
बुलडाणा- प्रतापराव जाधव
रामटेक- कृपाल तुमाणे
अमरावती- आनंदराव अडसूळ
परभणी- संजय जाधव
मावळ- श्रीरंग बारणे
हिंगोली – हेमंत पाटील
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळ
 

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments