rashifal-2026

अभिनेता निर्मल सोनी नवे हाथीभाई

Webdunia
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (17:21 IST)
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेत डॉक्टर हाथीची भूमिका साकारणाऱ्या कवी कुमार आझाद यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यामुळे निर्माते असितकुमार मोदी या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. अखेर डॉक्टर हाथी यांच्या भूमिकेसाठी अभिनेता निर्मल सोनी यांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. निर्मल सोनी यांनी काही काळासाठी मालिकेत डॉ. हाथी यांची भूमिका साकारली होती. पुढील आठवड्यापासून निर्मल नव्या हाथीच्या रुपात मालिकेत दिसणार आहे. मालिकेतील ‘डॉ. हाथी’ या व्यक्तीरेखेला पूर्णविराम देता येणार नसल्यामुळेच गेल्या दीड महिन्यापासून नव्या अभिनेत्याच्या शोधात निर्माते होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

निवडणूक आयोगाची पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई; कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल ७ अधिकारी निलंबित

चीनमध्ये लूनर न्यू ईयरपूर्वी फटाक्यांच्या दुकानात स्फोट, ८ जणांचा मृत्यू

देशातील या राज्यांमध्ये पावसाची शक्यता; आयएमडीने अलर्ट जारी केला

LIVE: राजमाता जिजाऊ' बसेस एसटी सेवेत सामील होणार

नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात यवतमाळ माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर निलंबित

पुढील लेख
Show comments