Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Webdunia
सोमवार, 20 मे 2024 (18:38 IST)
आज लोकसभा निवडणूकच्या पाचव्या टप्प्यासाठी सून देशातील एकूण 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी सकाळी 7 वाजे पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 
 
महाराष्ट्रात  मुंबईतील सर्व सहा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्यात ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, आणि धुळे अशा 13 जागांसाठी मतदान झाले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे येते आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक बूथला भेट देत आहे. त्यांना या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्या असून त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले आहे. ते म्हणाले निवडणूक आयोगाचे योग्य नियोजन नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यांनी मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव असल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याचा दावा केला आहे. 

त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप करत म्हटले आहे, हा संदेश निवडणूक आयोगासाठी असून मुंबईकर मतदानासाठी सकाळपासून बाहेर पडले असून मुंबईतील मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव आहे. मतदान केंद्रावर पाण्याची सोय नाही, पंखे नाही, लोक उन्हात उभे आहे.  खरंतर ही सर्व जबादारी निवडणूक आयोगाची असून त्यांनी काहीच सुविधा दिलेल्या नाही. 

काही ठिकाणी लोक संभ्रमात आहे. फोन आत घेऊन जावा की नाही, घडल्याळ घालावे की नाही. या मुळे मतदानाची टक्केवारी घसरली आहे. निवडणूक आयोग साथ गतीने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही ठिकाणी हे जाणीवपूवर्क केले जात आहे. असे ते म्हणाले. 
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments