Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता राजू शेट्टी यांची संपत्ती समोर आली

Webdunia
सोमवार, 15 एप्रिल 2024 (21:38 IST)
आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्ज दाखल केला आहे, यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केला. यात आता राजू शेट्टी यांची संपत्ती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात राजू शेट्टी यांच्या संपत्तीत ४५ लाखांची वाढ झाली आहे, तर ३० लाखांची एक गाडी शेतकऱ्यांनी गिफ्ट दिली आहे. शेट्टी यांनी प्रतिज्ञापत्रात पुण्यात एक फ्लॅट घेतल्याचे सांगितले आहे.   
 
नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणं ही देशाची गरज; साताऱ्यातून शरद पवार गरजले
 
राजू शेट्टी यांची संपत्ती-
 
१) रोख शिल्लक- ५० हजार
 
२)बँक शिल्लक- ९ लाख ८३ हजार २४६
 
३) गुंतवणूक-स्वाभिमानी दुध संघ व इतर- ७ लाख ३० हजार
 
४) सहकारी संस्था व कंपनी शेअर्स- १५ लाख ७८ हजार ४२०
 
५) विमा पॉलिसी- ४१ लाख ३३ हजार ८३
 
६) वहाने-आजचे मुल्यांकन
 
अ) इनोव्हा-क्रिस्टा २०१६
 
ब) क्वॉलिस २००३ शेतकऱ्यांकडून गिफ्ट- ४० हजार
 
क) रेनॉल्ट डस्टर- ४ लाख
 
ड) फॉर्च्यनर २०२२-शेतकऱ्यांकडून गिफ्ट- ३० लाख
 
इ) यामाहा एफझेडआय ट्यू व्हिलर- ५० हजार
 
ई) हिरा इलेक्ट्रीक बस- १ लाख २२ हजार ३७३
 
७) सोने जिन्नस- १० लाख ८५ हजार
 
८) शेतजमिन मालमत्ता वारसाप्राप्त-आजचे मुल्यांकन- २५ लाख
 
९) शेतजमिन मालमत्ता-खरेदी केलेली आजचे मुल्यांकण- ४७ लाख
 
१०) एन.ए प्लॉट-स्वाभिमानी इंडस्ट्रीजमध्ये- ३५ लाख
 
११) इमारत बांधकाम मालमत्ता -शिरोळ- ७० लाख
 
१२) पुणे फ्लॅट खरेदी २८-१२-२०२०- ३२ लाख
 
१३) स्वाभिमानी को-ऑफ इंडस्ट्रीज इस्टेट येथे अमाानत डिपॉझीट- १ कोटी १९ हजार
 
कर्ज तपशील-
 
१)स्टेट बँक ऑफ इंडिया-फॉर्च्युनर गाडी कर्ज- १ लाख ८ हजार १२१
 
२) स्टेट बँक ऑफ इंडिया- पुणे प्लॅट खरेदी कर्ज- २३ लाख ९५ हजार ४४९
 
३) आयडीबीआय बँक शाखा जयसिंगपूर- २१ लाख ६ हजार १८६
 
४) कृषी भुषण विकास सेवा सोसायटी-पीक कर्ज- ८७ हजार ५००
 
५) कृषी भुषण विकास सेवा सोसायटी-क्षारपड जमिन सुधारणा कर्ज - २ लाख ५९ हजार
 
६) स्वाभिमानी को-ऑफ इंडस्ट्रीज इस्टेट येथे अनामत डिपॉझीटसाठी कर्ज - १ कोटी
 
२०१९ साली राजू शेट्टी यांची एकूण मालमत्ता २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ रुपये होती. आता म्हणजे २०२४ साली तीच मालमत्ता २ कोटी ८१ लाख  ३४ हजार ८८६६ रुपये एवढी झाली आहे. या मालमत्ता वाढीची कारणंही राजू शेट्टी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहेत.
 
या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून खासदार धैर्यशील माने मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजीत पाटील आहेत. यामुळे आता ही निवडणूक जोरदार होणार आहे. तीनही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

विरोधानंतरही मुंबईतील 221 पोलिसांच्या बदल्या

MVA मधील सीट वाटपावरून वाद कसा संपेल? शरद पवार यांनी सुचवला मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, अयोध्या दीपोत्सवाचाही उल्लेख केला

स्पेनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 95 जणांचा मृत्यू, वादळ येणे बाकी

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, रवी राजा यांनी राजीनामा का दिला?

पुढील लेख
Show comments