Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंबेडकरांचे नातू आनंदराज यांना ओवैसीचा पाठींबा

Webdunia
मंगळवार, 9 एप्रिल 2024 (13:10 IST)
Social media
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे महाराष्ट्रातील अमरावती मधून लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यांनी आपले नाव देखील नोंदवले आहे. या पहिले त्यांनी एआईएमआईएम कडून निवडणुकीसाठी पाठींबा मागितला होता आणि पक्षाच्या नेत्यांची भेट देखील घेतली होती. आता असदुद्दीन ओवैसी यांनी आपला त्यांना पाठींबा असल्याचे घोषित केले आहे. एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांना लोकसभा निवडणुकीत पाठींबा देण्याचे घोषित केले आहे. त्यांनी एआईएमआईएम मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पाठींबा मिळावा म्हणून अपील केलं होत, यानंतर ओवैसी ने एका जुन्या पोस्ट मध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचे यश निश्चित करण्याचे निर्देश दिले. असद ओवैसी ने जुन्या पोस्ट मध्ये म्हणाले की, "मला डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना एआईएमआईएम पाठींबा देण्याचे घोषित करतांना आनंद होत आहे. जे अमरावती मधून लोकसभा निवडणूक लढत आहे. मी मझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांच्या यशासाठी काम करा असे उपदेश देतो. 
 
अमरावती मधून आनंदराज अंबेडकर हे निवडणूक लढवताय हे घोषित झाल्यानंतर स्पर्धा मनोरंजक होते आहे. भाजपाने या जागेसाठी  निर्दलीय सांसद नवनीत राणा यांना पक्षाचे उमेदवार बनवले आहे. असे म्हंटले जाते की या जागेवर त्यांची घट्ट पकड आहे. ग्रेस कडून या जागेसाठी बलवंत वानखेडे हे मैदान मध्ये राहतील. वंचित बहुजन अघाड़ी कडून प्राजक्ता पिल्लेवान आणि प्रहार जनशक्ति पार्टी कडून दिनेश बूब निवडणूक लढवतील. अमरावती सोबत बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाल-वाशिम आणि मराठवाड़ा मध्ये  हिंगोली, नांदेड़ आणि परभणी लोकसभेच्या जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होईल. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

LIVE:निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

पुढील लेख
Show comments