Festival Posters

ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवायचा तर करा जायफळचा वापर

Webdunia
बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (08:49 IST)
ब्‍लॅकहेड्स ऑयली स्किनवर होणारी एक सामान्य समस्या आहे. हे काढण्यासाठी बाजारात अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स सापडतात पण त्यात केमिकल असल्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतात. यापेक्षा आपण घरगुती उपायाने ही समस्या दूर करू शकतो. चेहर्‍यावरील ब्लॅकहेड्सपासून जायफळाने मुक्ती मिळू शकते. यासाठी तयार करा हे स्क्रब: 
2 चमचे दूध आणि सम मात्रेत जायफळ पावडर मिसळून पेस्ट तयार करा.
चेहरा स्वच्छ धुऊन सर्कुलर मोशन मध्ये ही पेस्ट चेहर्‍यावर लावा.
चेहर्‍यावर जिथे जिथे ब्लॅकहेड्स असतील त्यावर फोकस करा.
जायफळ स्‍क्रबने 5 मिनिट स्क्रब करा.
गार पाण्याने आपला चेहरा धुऊन बोटांनी थापडून चेहरा वाळवा.
जायफळ आपल्या चेहर्‍याच्या पोर्समध्ये जाऊन घाण बाहेर काढण्यात मदत करतं.
ड्राय स्किन असणार्‍यांनी फुल फॅट मिल्क आणि ऑयली स्किन असणार्‍यांनी मध वापरावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

International Women's Health Day 2026: २८ मे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन इतिहास, उद्देश आणि महत्त्व

शाही रोझ पिस्ता बर्फी बनवून अधिक महिन्यात जावयाला द्या खास वाण

नौतपाच्या कडक उन्हात ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी नाश्त्यामध्ये खास आरोग्यदायी रेसिपी

Pre pregnancy tests गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

पुढील लेख
Show comments