Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Need for Makeup काय गरज मेकअपची?

Webdunia
सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (09:41 IST)
Need for Makeup सध्या ट्रेंड आहे नो मेकअप लुकचा. सध्याच्या इंटरनॅशनल मॉडल्स देखील चक्क मेकअप न चढवता रॅम्पवर उतरतात. याचा अर्थ आहे की मेकअप न करताही तुम्ही सुंदर दिसू शकता. मात्र त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते.
 
* मेकअप नसल्यावर आपलं खरं सौंदर्य उघड होणार म्हणून त्वचेकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. त्वचा तजेलदार दिसण्यासाठी तिचा ओलावा जपणं गरजेचं असतं. म्हणून दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं.
 
* सनस्क्रीन, मॉइश्चराईजर, कोल्ड क्रीम किंवा अश्या बेसिक क्रीम किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करताना किमतीचा विचार करू नाक. दर्जेदार उत्पादनांसाठी पैसे जास्त खर्च करावे लागले तरी हरकत नाही कारण शेवटी प्रश्न आपल्या सौंदर्याचा आहे.
 
* नियमित आयब्रो कराव्या. याने चेहर्‍याला आकार येतो. दर दोन आठवड्यांनी किंवा गरज असल्यास आयब्रो करायला हव्या.
 
* केसांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून तीन ते चार वेळा केस चांगले विंचरा. आठवड्यातून दोनदा कोमट तेलानं मालीश करा. दर्जेदार शेपू आणि कंडिशनर वापरा.
 
* हास्याने सौंदर्यांत भर पडते. यामुळे दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. वेळोवेळी दातांनी क्लीनिंग करवावी.
 
* आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे, नियमित व्यायाम करा आणि भरपूर फळं, पालेभाज्या खा. याने त्वचा आणि केस सुंदर होतील आणि मेकअपशिवाय ही वेगळीच आभा दिसेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

चविष्ट व्हेजिटेबल सूप रेसिपी

हिवाळ्यात शरीराच्या या 4 अवयवांवर तूप लावा, तुम्हाला आरोग्यदायी फायदे होतील

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Winters : जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय ताबडतोब करून पहा

हिवाळ्यात डोळ्यांच्या आरोग्यासाठी या 5 हिरव्या भाज्या सुपर फूड आहेत

पुढील लेख
Show comments