Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आर्थिक घोटाळा

Webdunia
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (15:47 IST)
आता बँकेतील घोटाळे उघड होत आहेत. असाच एक घोटाळा उघड झाला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असाच एक घोटाळा समोर आला आहे.उद्योगपती अमित सिंगला आणि अन्य व्यक्तींविरोधात  थकीत कर्जा प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रने सीबीआयकडे एफआयआर नोंदवला आहे. आशीर्वाद ग्रुपच्या कंपन्यांनी बँकेकडून 9.5 कोटींचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड न झाल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे आता बँक  चर्चेत आली आहे. 
ANI
 
 

Bank of Maharashtra lodges FIR with CBI against Delhi-based businessman Amit Singla & others, for a loan default. Singla's company Aashirwad Chain Co. had obtained a loan of Rs 9.5 crore from the bank.

  •  
तर दुसरीकडे  ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेत   महाघोटाळा झाला आहे. राजधानी दिल्ली येथे  सीबीआयनं एका हिरे व्यापऱ्याविरोधात फसवणूकीची केस दाखल केली आहे. सीबीआयनं कथित महाघोटाळ्याप्रकरणी द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे. त्यामुळे बँका आहेत की घोटाळ्याचे कुरण असा प्रश्न समोर आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

5 वर्षाच्या पोटाच्या मुलीची गळा दाबून हत्या, आईला करायचे होते दुसरे लग्न

Assembly Election Result : पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

नवज्योतसिंग सिद्धूने पत्नी कर्करोगमुक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला

पुढील लेख
Show comments