rashifal-2026

करा शॉपिंग, Diwali with Mi सेलचं आयोजन

Webdunia
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (07:51 IST)
फेस्टिव्हल सीजनमध्ये शाओमीने Diwali with Mi सेलचं आयोजन केलं आहे. यात डिस्काऊंटसह ग्राहकांना No-Cost EMI, एक्सचेंज ऑफर, कमी किंमतीत डिवाइस प्रोटेक्शन प्लान असे ऑप्शन देण्यात येत आहेत. Diwali with Mi सेल शाओमीच्या वेबसाइट mi.comवर २५ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
 
सेलमध्ये शाओमीकडून त्यांच्या स्मार्टफोनवर १२ हजार रुपयांचा, टीव्हीवर १० हजार रुपयांचा तर इतर ऑडिओ ऍक्सेसरीजवर ५ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. 
 
सेलदरम्यान दररोज १२ वाजता कंपनीचे तीन स्मार्ट टीव्ही  Mi TV 4X (43 इंच),  Mi TV 4X (50 इंच) आणि  Mi TV 4X (65 इंच) यावर डिस्काऊंट मिळणार आहे. कंपनीने हे स्मार्ट टीव्ही भारतात काही दिवसांपूर्वीच लॉन्च केले आहेत. २४ हजार ९९९ या सुरुवातीच्या किंमतीपासून स्मार्ट टीव्ही ग्राहक खरेदी करु शकतात. 
 
Mi च्या इयरफोनवरही ५०० रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. Xiaomi Diwali with Mi सेलमध्ये कॅमेरा, स्मार्ट बल्ब, पॉवरबँक, ट्रिमर, शूज यावरही डिस्काऊंट देण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

एलेना रायबाकिना आर्यना सबालेंला पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती ठरली

IND vs NZ:पाचव्या T20 मध्ये किवींना 46 धावांनी हरवून भारताने मालिका 4-1 ने जिंकली

2026 च्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 2300 अंकांनी घसरला, निफ्टी 500 अंकांनी घसरला

या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा! जाणून घ्या काय स्वस्त झाले

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 LIVE: अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

पुढील लेख
Show comments