Dharma Sangrah

सोने आणि चांदीचे भाव घसरले

Webdunia
सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सराफा मार्केटमध्ये सोने आणि चांदीची किंमत घसरली.सोन्याचा भाव 75 रुपयांनी घटून 30,700 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून कमी मागणीमुळेचांदीचा भाव 350 रुपयांनी घसरून 40,800 रुपये प्रति किलो झाला आहे.

दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 75 रुपयांनी कमी झाला असून अनुक्रमे 30,700 आणि 30,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. शनिवारी सोन्याचा भाव 325 रुपयांनी वाढला होता. चांदीच्या शिक्क्यांचा लिलाव 74,000 रुपये आणि विक्रीसाठी 75,000 रुपये प्रति सेकडा कायम राहिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी अनिवार्य

ताडोबा येथे एक वन्यजीव बचाव केंद्र उभारले जाणार, उच्च न्यायालयाचा आदेश

पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचे हार्ड लँडिंग

अमरावती परतवाडा प्रकरणात नवनीत राणा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाईची मागणी

भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी काँग्रेस आमदाराला जन्मठेप

पुढील लेख
Show comments