Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maruti च्या या चार मोटारींवर मिळत आहे 50,000 रुपयांची सूट, शेवटची संधी

Webdunia
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (11:24 IST)
Maruti Suzuki ची विक्री सतत कमी होत आहे, या मंदीतून बाहेर येण्यासाठी कंपनी आपल्या बर्‍याच मोटारींवर वेग वेगळे ऑफर्स देत आहे. एवढंच नव्हे तर ऑगस्ट महिन्यात कंपनीने आपले चार CNG मोटारींवर Freedom Offer ची ऑफर केली आहे ज्यात सध्या असलेले डिस्काउंटशिवाय Freedom Offerच्या माध्यमाने 15,000 रुपयांचे अतिरिक्त डिस्काउंट देण्यात येत आहे.
मारुती सुजुकी आपली लहान कार ऑल्टोच्या CNG मॉडलवर 50 हजार रुपयांचे  डिस्काउंट देत आहे. जेव्हाकी Freedom Offerच्या माध्यमाने कंपनी 5,000 रुपयांचे वेगळे डिस्काउंट देखील देत आहे. कारमध्ये 800ccचे इंजिन लावण्यात आले आहे जे परफॉर्म वाढवण्यास मदत करतो.      
कंपनीने आपल्या हैचबैक कार सेलेरिओ CNG वर 37 हजार रुपयांचे डिस्काउंट देत आहे. जेव्हाकी Freedom Offer मध्ये कंपनी 15,000 रुपयांचा वेगळा डिस्काउंट देखील देत आहे. सेलेरिओचे CNG मॉडलची किंमत 5.34 लाख रुपये आहे. CNG मोडवर ही कार 31.76 km/kg चे मायलेज देते. कारमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन लागले आहे.
नवीन Wagon R ला CNG वर्जनमध्ये मार्केटमध्ये आणले आहे. ग्राहकांसाठी कंपनी नवीन वैगन-आरचे CNG मॉडलवर 17,500 रुपयांचे डिस्काउंट देत आहे. वैगन-आरचे CNG मॉडलची किंमत 4.84 लाख रुपये आहे. CNG मोड वर ही कार 33.54 km/kg चे मायलेज देते. कारमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन लावण्यात आले आहे.
EECO CNGवर या वेळेस 27,500 रुपयांचे डिस्काउंट देत आहे तसेच Freedom Offer मध्ये कंपनी 5,000 रुपयांचा वेगळा डिस्काउंट ऑफर पण देणार आहे. EECOमध्ये  बरीच स्पेस आहे आणि यात सामान देखील जास्त ठेवण्यात येईल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments