Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

EV Carsची विक्री दुपटीने वाढली, TATA शर्यतीत आघाडीवर, पहा संपूर्ण यादी

Webdunia
गुरूवार, 13 एप्रिल 2023 (19:53 IST)
EV Cars: देशात इलेक्ट्रिक कारची विक्री वाढली आहे. इलेक्ट्रिक कार विक्री अहवालानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण 4560 इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या. तर मार्च 2023 मध्ये ही संख्या दुप्पट होऊन 8566 झाली. आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात Tata Motarsने सर्वाधिक 38,322 इलेक्ट्रिक कार विकल्या. दुसऱ्या क्रमांकावर, MG ने 4511 युनिट्स, BYD 1066 युनिट्स, Hyundai 789 युनिट्स आणि महेंद्रने एकूण 463 युनिट्सची विक्री केली.
 
वार्षिक आकडेवारीच्या तुलनेत कार विक्रीत वाढ झाली आहे
माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात BMW ने 386 युनिट्स, Kia 312 युनिट्स, Citroën 202 युनिट्स, मर्सिडीज 247 युनिट्स, व्होल्वो 140 युनिट्स आणि इतर कंपन्यांनी 664 युनिट्स विकल्या आहेत. सर्व कार कंपन्यांच्या विक्रीत वार्षिक आकडेवारीपेक्षा वाढ झाली आहे.
 
मार्चमधील ईव्ही कार विक्रीचे आकडे असे आहेत
टाटा 7137 युनिट्स, एमजी 494 युनिट्स, BYD 281 युनिट्स, Mahendra 237 युनिट्स,  Citroën 202 युनिट्स, BMW 51 युनिट्स, hyundai 46 युनिट्स, Volvo 46 युनिट्स,  Kia 20 युनिट्स, Mercedes 2023 मध्ये इतर इलेक्ट्रिक कारसह एकूण 23 युनिट्स 29 आणि Audiची विक्री झाली.
Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments