Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

Webdunia
शुक्रवार, 27 जुलै 2018 (08:56 IST)
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्राप्तिकर परतावा भरता येणार आहे. वर्ष २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात प्राप्तिकर परतावा दाखल करावयाची करदात्यांसाठी शेवटची तारीख वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे.
 
इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करदात्यांना जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. आर्थिक वर्ष२०१७-२०१८ मध्ये तीन महिने व्हॅट कायदा व ९ महिने जीएसटी कायदा लागू होता. या आधी अप्रत्यक्ष कर कायद्याची उलाढाल आणि इतर माहिती टॅक्स रिटर्नमध्ये द्यायची गरज नव्हती, परंतु आता शासनाने टॅक्स  रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती नमूद करावयास सांगण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

सातारा : परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एका विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगचा केला अवलंब

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

पुढील लेख
Show comments