Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजिंक्य रहाणे पाहतोय ऐतिहासिक कसोटीचे स्वप्न

Webdunia
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (14:40 IST)
भारत शुक्रवारपासून (22 नोव्हें) पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. या दरम्यान भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मात्र स्वप्नांमध्ये रमलेला आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. त्यात तो झोपलेला असून त्याच्यासोर गुलाबी चेंडू ठेवलेला दिसतो आहे. 
 
त्या फोटोला त्याने 'मी आतापासूनच गुलाबी चेंडूने खेळल्या जाणार्‍या ऐतिहासिक कसोटीची स्वप्ने बघू लागलो आहे', असे कॅप्शन दिले आहे. यावर भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि विराट यांनी भन्नाट रिप्लाय देखील दिले आहेत.

संबंधित माहिती

शरद पवार यांच्या पक्षामध्ये सहभागी झालेले, धैर्यशील मोहिते पाटिल माढा सीट मधून लढवतील लोकसभा निवडणूक

जत्रेत विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू!

राजस्थानमध्ये कारला भीषण आग, लोक मदतीसाठी ओरडत राहिले आणि काही सेकंदात सात जणांचा मृत्यू

राम मंदिरामध्ये चार दिवस vip दर्शन बंद

KKR vs LSG : केकेआर ने लखनऊ सुपरजाएंट्सला आठ विकेटने हरवले

KKR vs LSG : केकेआर ने लखनऊ सुपरजाएंट्सला आठ विकेटने हरवले

MI vs CSK: चेन्नई ने मुंबईला 20 रन ने हरवले

ACC Premier Cup: या नेपाळी फलंदाजाने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले, जगातील तिसरा खेळाडू ठरला

IPL 2024: पंजाब किंग्जला मोठा धक्का, कर्णधार शिखर धवन संघाच्या पुढील दोन सामन्यांमधून बाहेर, कारण जाणून घ्या

LSG vs KKR Playing-11: लखनौसमोर कोलकाता रायडर्सचेआव्हान

पुढील लेख
Show comments